जळगाव: पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेची तयारी; तरसोद फाटा येथील कार्यक्रमाच्या जागेचे भूमिपूजन आणि स्तंभ पूजन
Jalgaon, Jalgaon | Aug 31, 2025
जळगाव शहरापासून जवळ असलेल्या तरसोद फाट्याजवळ आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचे...