जालना: जालना महानगरपालिकेवर पहिले महापौर विष्णू भाऊ पाचफुले होनार युवा सेनेचे समन्वयक शुभम टेकाळे यांचा दावा
Jalna, Jalna | Oct 29, 2025 आज दिनांक 29 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक स्वराज्य निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपले असून सर्वच पक्ष आपल्या तयारीला लागलेले आहे जालना महानगरपालिकेवर पहिले महापौर शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पोलीस होणार असल्याचा दावा युवा सेनेचे समन्वयक शुभम टेकाळे यांनी केला आहे महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकणार असल्याचा दावा युवा सेनेचे समन्वयक शुभम टेकाळे यांनी दिले आहे