दौंड: राज्य उत्पादन शुल्क दौंड विभागाची मोठी कारवाई; लाखोंचा अवैध मद्यसाठा जप्त, मुख्य सूत्रधार महावीर रानगट अटकेत.
Daund, Pune | Oct 10, 2025 दौंड तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने परराज्यातून आणलेल्या आणि महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेल्या अवैध दारू साठ्यावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे 18 लाख 88 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.