आज गुरुवार दिनांक 8 जानेवारी रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून अध्यक्ष प्रा.श्री निलेश सोनवणे सर यांच्या संकल्पनेतून व जनसेवा फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा सौ अंजलीताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी लघुउद्योग सुरू करण्यात आला आहे “कच्चा माल जनसेवा फाउंडेशन देणार, पक्का माल पण आम्हीच घेणार हे कार्य राबवले जात आहे. यामध्ये सुपारी कापणे, कात्रजस्लीपर-चप्पल, समई-वाती, फुलवाती, स्क्रबर, शो-बटण , झाडू , वायफर असे विविध लघुउद्योगसमाविष्ट आहेत