वर्धा स्थानिक गुन्हे शाखा वर्धा कडून पोलीस स्टेशन पुलगावच्या हद्दीत खुनाचेआरोपी निष्पन्न करून दोन आरोप यांना अटक फिर्यादी सतीश साहेबराव देशमुख राहणार हाऊसिंग बोट कॉलनी वार्ड क्रमांक 9 जुना पुलगाव संत गजानन महाराज मंदिरात पुलगाव येथे कामावर असलेला जखमी व्यक्तीवर नाव रमेश माधवराव देवतळे 70 वर्ष राहणार विरूळ आकाजी कोणीतरी अज्ञात इसमानाने पोटावर घाव मारून गंभीर जखमी केलेले आहे व मंदिराच्या गेट समोर जखमी अवस्थेत व्यक्ती पडून आहे अशा माहिती पुलगाव पोलीस स्टेशनला दिली असता जखमी याने त्याना