श्रीरामपूर: खैरी निमगाव परिसर बिबट्याचा धुमाकूळ पिंजरा लावून बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी
श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव परिसरात बिबट्याने मोठ्या प्रमाणात तंबाखू घातलं असून बिबट्याच्या अनेक मेंढ्या शेळ्या बोकड फस्त शेतकरी बिबट्याच्या खाली वावरत आहे त्यामुळे या परिसरात वन विभागाने तातडीने पिंजर लावून बिबट्या बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करत आहे.