जालना: महानगरपालिकेचे चेक बाहेर फिरत असल्याने महानगरपालिकेवर हानी होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी मित्तल यांचे बँकांना पत्र.
Jalna, Jalna | Oct 30, 2025 आज दिनांक 30 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेचा प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी आसमा मित्तल यांनी महानगरपालिकेतील ज्या बँकेत महानगरपालिकेचे खाते आहे त्या बँकेला जिल्हाधिकारी अशमा मित्तल यांनी पत्र दिले आहे महानगरपालिकेचे चेक बाहेर फिरत आहे महानगरपालिकेवर हानी येऊ नये यासाठी सर्व बँकांना पत्र दिले आहे अशी माहिती जालन्याचे जिल्हाधिकारी तथा महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त अशमा मित्तल यांनी दिली आहे आज त्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होत्या