चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात दहा महिन्यात घेतला वाघाने 39 नागरिकांच्या नरडीचा घोट, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
चंद्रपूर जिल्ह्यात सन 2025 या वर्षातील 10 महिन्यात मानव वन्य जीव संघर्ष वाढला असून चंद्रपूर जिल्ह्यातील 39 नागरिकांच्या नरडीच्या घोट घेतला.