यावल तालुक्यात वनोली या गावाच्या शेतशिवारात देविदास कोळी यांच्या शेतात एक अनोळखी इसमाचा अर्थवट मासाचा सांगडा आढळला आहे. त्याचा मृत्यू कसा झाला हे स्पष्ट नसले तरी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे शवविच्छेदनानंतर सदर इसमाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.