खोपडा येथे 57 व्या स्वर्ण महोत्सवानिमित्त वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांचे पुण्यस्मरण व सर्व संत पुण्यस्मरण दिनाचे निमित्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने आज दिनांक 7 डिसेंबरला दुपारी एक वाजता सांगता समारोह संपन्न झाला. त्यानिमित्त गावातून पालखीची मिरवणूक काढन्यात आली होती. या कार्यक्रमाला शिवहरी महाराज हीवसे, हरिभक्त परायण नारायण महाराज पडोळे यांची सहित अनेक मान्यवरांची उपस्थिती असल्याचे दिसून आले