गंगापूर: वडगाव कोल्हाटी परिसरात शस्त्र विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांवर कारवाई
Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 24, 2025
गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी दिनांक 23 जुलै, शनिवार रोजी धडक कारवाई करत तलवार आणि...