घनसावंगी: ओबीसी बांधवांचे घनसावंगी तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन: तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन
Ghansawangi, Jalna | Sep 4, 2025
ओबीसी समाजामध्ये मराठा समाज बांधवांची घुसखोरी तात्काळ थांबवावी व 2 सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णय होळी करत घनसावंगी...