दिनांक 30 जानेवारी रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरित्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून देशी दारू विदेशी दारू महाफुड दारू असा ऐकून 13285 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत एक गुन्हा दाखल करण्यात आला