नांदगाव: सांगा मालेगाव रोडवर नाग्या साक्याजवळ मिनी बस पलटी ३५ प्रवासी जखमी चारची प्रकृती चिंताजनक
- नांदगाव - मालेगाव रस्त्यावरील नाग्या - साक्या जवळील वळणावर मिनी बस पलटी. झाल्याने 35 प्रवासी जखमी झाले असून त्यातील चार जणांची प्रकृती गंभीर आहे हे सर्व प्रवासी संभाजीनगर होऊन साखरपुड्या साठी मालेगाव कडे जात होते जखमींवर नांदगाव मालेगाव आणि संभाजीनगर येथे उपचार सुरू आहे