विधी सेवा महाशिबिर फेब्रुवारीत महिन्यात आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले असून, हे शिबिर नेर, तालुक्यांमध्ये घेण्यात येणार असुन यामध्ये दारव्हा व बाभुळगाव या दोन तालुक्याचा समावेश आहे. या शिबिराच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय व कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात येणार असून पात्र लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे....