Public App Logo
Jansamasya
National
Fidfimpact
Pmmsy
Fitwithfish
Valueaddition
South_delhi
North_delhi
Vandemataram
Dahd
West_delhi
North_west_delhi
Haryana
Matsyasampadasesamriddhi
���ीएसटी
Cybersecurityawareness
Nextgengst
Happydiwali
Diwali2025
Railinfra4andhrapradesh
Responsiblerailyatri
Andhrapradesh
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Swasthnarisashaktparivar
Delhi

यावल: यावल पोलीस ठाण्यात सहा जणांची आपसात झोंबाझोम्बी, एकमेकाला शिवीगाळ, यावल पोलिसात गुन्हा दाखल

Yawal, Jalgaon | Nov 20, 2025
यावल पोलीस ठाण्यात रोशन तडवी, मुन्ना तडवी, रफिक तडवी राहणार नाशिक व खलील तडवी, आमीन तडवी आणि अनिस तडवी राहणार पंचक ता.चोपडा हे आले होते व त्यांनी आपसातच तेथे झोंबाझुंबी केली आपसात एकमेकांना शिवीगाळ केली. आणि सार्वजनिक शांततेचा भंग केला तेव्हा या सहा जणाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MORE NEWS