वरूड: शारीरिक मानसिक त्रास महिलेची वरुड पोलिसात तक्रार तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
Warud, Amravati | Sep 27, 2025 महिलेला शारीरिक व मानसिक त्रास देऊन त्रस्त केल्या संदर्भात महिलेने वरुड पोलिसात तक्रार दाखल केली वरुड पोलिसांनी आरोपी विरुद्ध दाखल केला असून या संदर्भात पुढील तपास वरुड पोलीस करत आहे शारीरिक मासिक त्रास शिवीगाळ करून मारण्याची धमकी अशा फिर्यादीची लेखी रिपोर्ट वरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला