समुद्रपूर: तालुक्यात महिलांनी वटवृक्षाची पुजा करून मोठ्या उत्साहात साजरा केला वटसावित्री पौर्णिमा सण
समुद्रपुर तालुक्यात सौभाग्याचा सण म्हणून ओळखल्या जाणारा वटसावित्री पौर्णिमेनिमीत्याने महिलांनी आपापल्या गावातील वटवृक्षाच्या झाडाखाली जाऊन या वटवृक्षाची विधीवत पुजा अर्चना करून आपल्या पतीच्या दिर्घ आयुष्याची मनोकामना केली यावेळी या वटसावित्री पौर्णिमा सण महिलांनी मोठ्या उत्साहात साजरा केला