तळोदा: अक्कलकुवा तालुक्यातील २५३ कार्यकर्त्यांचा भाजपात पक्षप्रवेश सोहळा सोमावल येथे संपन्न
अक्कलकुवा तालुक्यातील तब्बल २५३ कार्यकर्त्यांनी आमदार राजेश दादा पाडवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा सोमावल येथे आमदार राजेश पाडवी यांच्या निवासस्थानी पार पडला. पक्षप्रवेश सोहळा सोमावल येथे संपन्न या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी, जिल्हा महामंत्री बळीराम पाडवी आदी उपस्थित होते.