अतिवृष्टीचा अहवाल राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे जाण्यास दिरंगाई झाल्याची बाब समोर आली आहे केंद्रीय कृषिमंत्र्यांनी या संदर्भातली माहिती दिल्यानंतर राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी यावर भाष्य करत जरी हा अहवाल उशिरा जात असला तरी जी काही भरपाई आहे ती शेतकऱ्यांना मी मिळवून देऊ असा दावा केलाय.