श्री मत्स्योदरी देवी संस्थान अंबड , दि.20/07/2022 चोरा द्वारे दानपेटी फोडण्यात आली होती. त्या चोरा कडून अंबड पोलीस ठाण्यात काही रुपये जमा करून घेतली होती. ते 55,405 रुपये कोर्टातून संस्थान च्या अकाऊंट ला दि.18/12/2025 रोजी जमा झाले. पोलिस स्टेशन, अंबड कडून 4,502 रुपये दि.23/12/2025 रोजी चेक द्वारे संस्थान ला देण्यात आला. संस्थान अध्यक्ष तथा तहसीलदार श्री विजय चव्हाण व नायब तहसीलदार श्री एकनाथ भोजने यांच्या मार्गदर्शनाखाली व अंबड ऍडव्होकेट श्री कृष्णा शर्मा यांनी संस्थान कडून कोठलाही मो