Public App Logo
Jansamasya
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur
Rajasthannews
���ोधपुर
Rahul
Indianews
���ंगाल
No video available

गडचिरोली: येथील नियमबाह्य व बेकायदेशीर ले-आऊट मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा - वंचित बहुजन आघाडी

गडचिरोली नगर परिषद क्षेत्रात नियमबाह्य व बेकायदेशीर अनेक ले-आऊट मंजूर करण्यात येत असल्याने संबंधित अधिका-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी दैने यांच्याकडे केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांनी पत्रकार परिषदेतून दिली.

MORE NEWS