नागपूर ग्रामीण: अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची सुपारी घेतली आहे का? : प्रशांत पवार,प्रदेश प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस - Nagpur Rural News
अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा मागितला आहे यावर प्रशांत पवार राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ता यांनी त्यांना प्रत्युत्तर देत अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुपारी घेतली आहे का असा सवाल केला आहे.