Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

विक्रमगड: आवंढाणी- बेलपाडा परिसरात टेम्पो आणि ट्रकचा अपघात; टेम्पोचालक जखमी

Vikramgad, Palghar | Sep 16, 2025
मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो आणि ट्रकचा भीषण अपघात घडला आहे. राष्ट्रीय महामार्गावर आवंढाणी- बेलपाडा परिसरात नादुरुस्त अवस्थेत उभा असलेल्या एका ट्रकला भरधाव टेम्पोने मागून जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की टेम्पो चालक टेम्पोच्या केबिनमध्येच अडकला. पोलिस व स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने अडकलेल्या चालकाला केबिनमधून बाहेर काढले. अपघातात टेम्पो चालक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी गुजरात येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

MORE NEWS