वाशिम: जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दामू इंगोले यांची शेतीत अर्धनग्न अवस्थेत बसून मागणी
Washim, Washim | Aug 17, 2025
जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करा, आणि शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करा. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प. विदर्भ...