मुंबईतील उड्डाण पुलावरील खड्डे ,सांडपाण्याची व्यवस्था करा राशप ची तक्रार
आज दिनांक 18 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी एक वाजता च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे मुंबई युवक अध्यक्ष अडकेट अमोल मातेले यांनी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपव्यवस्थापकीय अनिल गायकवाड यांची बांद्रा येथील कार्यालयात भेट घेतली असून मुंबईतील उडानपुरा वरील खड्डे सांडपाण्याची व्यवस्था करा यामुळे अपघाताचे प्रमाण वाढला आहे अशी तक्रार रस्ते विकास महामंडळाकडे केले असल्याची अमोल मातेले यांनी माहिती दिली.