गोंदिया: बिंझली येथे विष प्राशन करून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू
Gondiya, Gondia | Aug 12, 2025
सालेकसा तालुक्यातील ग्राम बिंझली येथील मुकेश रमेश ढेकवार वय 29 वर्षे या तरुणाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला...