हिंगोली: कयाधू अमृतधारा महादेव मंदिर येथे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कावड यात्रेला रहाणार उपस्थिती
Hingoli, Hingoli | Aug 2, 2025
हिंगोली कयाधू अमृतधारा महादेव मंदिर ते चिंचाळेश्वर महादेव मंदिर कळमनुरी श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी विराट कावड यात्रा...