देगलूर: आमदार जितेश अंतापुरकर यांनी ११ वी ऑनलाईन प्रवेशातील अडचणी संदर्भात विधानभवनात उपस्थित केला औचित्याचा मुद्दा
Deglur, Nanded | Jul 2, 2025
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली असूनही,११वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक अडथळे ,वेबसाइट स्लो/क्रॅश...