हिंगोली: हिंगोली शहरासह जिल्ह्यात अवकाळी पाऊस शेती पिकाचे नुकसान
हिंगोली शहरासह जिल्ह्यात आज दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला आहे या पावसामुळे वेचणीला आलेल्या कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे हा पाऊस सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह होत आहे त्यामुळे वेचणीला आलेल्या कापूस व पेरणी केलेल्या हरभरा पिक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.