नांदेड - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख यांची कार्यक्षेत्रात भेट.
1.4k views | Nanded, Maharashtra | Nov 19, 2025 दि. 18-11-2025 कुष्ठरोग्ण शोध अभियान या कार्यक्रम अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात सर्वेक्षण चालू आहे. त्यावेळेस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख यांनी कार्यक्षेत्रात भेट देऊन कार्यक्रमाची पाहणी केली.