जुन्नर: धनगरवाडी गावातील युवकांचा मराठा आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा; अन्न-पाण्याची रसद मुंबईला रवाना"
Junnar, Pune | Aug 31, 2025
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाला जुन्नर तालुक्यातील...