शिरपूर: दहिवद येथील दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ सोमवारी भव्य मूकमोर्चा,,मोर्चात हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे-डॉ.हिरा पावरा
Shirpur, Dhule | Aug 17, 2025
तालुक्यातील दहिवद येथे स्वातंत्र्य दिनी घडलेल्या 8 वर्षीय अल्पवयीन बालिकेवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेविरोधात सोमवारी...