ठाणे: नौपाडा प्रभाग क्र २१ मधील शिवसैनिकांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे साकडे
Thane, Thane | Dec 28, 2025 ठाण्याच्या नौपाडा येथील प्रभाग क्रमांक 21 मधील संभाव्य उमेदवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे साकड घालणार आहेत. या संदर्भात शिंदेंच्या शिवसैनिकांनी आज दिनांक 28 डिसेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.