पैठण: जायकवाडी धरणाची पाणी पातळी पुन्हा पोहचली 98. 57% टक्क्यावर पैठण ते नांदेड पर्यंतचे बंधारे झाले ओव्हर फुल
Paithan, Chhatrapati Sambhajinagar | Aug 28, 2025
गेल्या तीन ते चार दिवसापासून पैठण परिसर व तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून व जायकवाडी पाणलोट क्षेत्रातून सतत धार पाऊस...