बाभूळगाव: राष्ट्रीय किसन मोर्चाची बाभूळगाव येथे सभा संपन्न
राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जोडून शेतकऱ्यांचे खरी लढाई लढण्याकरिता शेतकऱ्यांच्या मध्ये जनजागृती मोहीम राबवत चलो गाव की ओर या कार्यक्रमाचे अंतर्गत राष्ट्रीय किसान मोर्चाची किसान सभा बाभूळगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न झाली....