वर्धा: आमदार राजेश बकाने यांनी पुलगाव येथील रुग्णालयाला उप जिल्हा रुग्णालय देण्यासाठी बैठकीत केली मागणी
Wardha, Wardha | Sep 11, 2025
आमदार राजेश बकाने यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये पुलगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय दर्जा देण्यात यावा...