देवरी: कुमारी मातेने गाठला कृरतेचा कळस नवजात बाळाचा गळा दाबून फेकले विहिरीत ढिवरटोली येथील घटना
Deori, Gondia | Nov 30, 2025 एकाेडी परिसरातील ढिवरटोली येथे कुमारी मातेने जन्म देताच बाळाला विहिरीत फेकल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली पोलीसांनी तपास करी हाती घेतले गंगाझरी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर वर्मा यांनी आपल्या सहकारी चमुसह तपास कार्य सुरू केले असता प्रेम प्रसंगातून गर्भधारणा झालेल्या एका अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म देताच विहिरीत फेकल्याचे समोर आले आहे यामुळे त्या कुमारी मातेने पाप लपवून अब्रू वाचविण्यासाठी कृरतेचा कळस गाठल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये होती उपस्थित असलेले पत्रकार व माजी सरपंच किरण