कोरपणा चंद्रपूर येथील जिल्ह्यामध्ये सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांची कोरपना जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेला सदिच्छा भेट 24 ऑक्टोंबर रोज शुक्रवारला दुपारी बारा वाजताच्या दरम्यान भेट दिली असता यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक विजयराव बावणे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले सदर या बँकेतील कर्मचारी यांनी सुद्धा शिंदे यांचे स्वागत केले