जळगाव: न्हावी गावाजवळ २ लाखांचा गांजा जप्त; परप्रांतीय दोघांना अटक; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Jalgaon, Jalgaon | Aug 30, 2025
यावल तालुक्यातील न्हावी गावाजवळ फैजपूर पोलीस आणि जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करत सुमारे २ लाख...