सिंदखेड राजा: शहरातील जालना रोडवर पिस्तूल व चाकूच्या धाकावर महिलेचे दागिने लुटले, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
Sindkhed Raja, Buldhana | Aug 13, 2025
सिंदखेडराजा शहरातील जालना रोडवर मोठ्या महादेवाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या आसराबाई मुंडे व त्यांच्यासोबतच्या महिलांना...