कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने उपबाजार वेलतुर येथे मिरची बाजाराचा शुभारंभ 30 जानेवारी शुक्रवारला करण्यात आला. यावेळी शेतकरी, व्यापारी,अडते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी व कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
कुही: वेलतुर येथे मिरची बाजाराचा शुभारंभ - Kuhi News