धरणगाव: जळगावचा ३८ वर्षीय व्यक्ती मुक्ताईनगरजवळ तापी नदीत बुडाला; आकस्मिक मृत्यू, मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
जळगाव येथील एका 38 वर्षीय व्यक्तीचा मुक्ताईनगरजवळील पिंप्री नांदू शिवारात तापी नदीच्या पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता उघडकीस आली आहे. या घटने संदर्भात मंगळवारी 21 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 2 वाजता मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.