नेवासा: अतिवृष्टी अनुदान त्वरीत द्या ; शेतकरी संघटनेची मागणी
नेवासा तालुक्यातील बहुतांशी शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित आहेत. या संदर्भात नेवासा तालुका शेतकरी संघटनेने तहसीलदार संजय बिरादार यांची भेट घेतली असून लवकरात लवकर अनुदान मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना दिली.