भद्रावती: तालुक्यातील आरपीएफ जवान सत्यप्रकाश यांनी बैतुल रेल्वे स्थानकावर वाचविले वृद्ध प्रवाशाचे प्राण, व्हिडिओ व्हायरल
Bhadravati, Chandrapur | Jul 21, 2025
भद्रावती तालुक्यातील कोची येथील आरपीएफ जवान सत्यप्रकाश राजुरकर यांनी चालू रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात खाली पडलेल्या एका...