👉 रक्तदाब नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी ५ स्मार्ट उपाय : 1️⃣ मीठ कमी करा – दिवसातून १ चमच्यापेक्षा कमी मीठ वापरा. 2️⃣ हलके आणि पौष्टिक खा – हिरव्या भाज्या, फळे व संतुलित आहार घ्या. 3️⃣ नियमित व्यायाम – दररोज 30 मिनिटे चालणे, योगा किंवा हलचाल करा. 4️⃣ धूम्रपान व मद्यपान टाळा – हृदय आणि शरीरासाठी अत्यंत हानिकारक. 5️⃣ वजन नियंत्रणात ठेवा – योग्य आहार व व्यायामाने शरीर तंदुरुस्त ठेवा.