नेवासा: नेवाशात ग्रामस्थांनी केले गांधीगिरी मार्गाने "आंघोळ" आंदोलन
नेवासा शहरातील व परिसरातील नागरिकांवर आली आहे, ऐन पावसाळ्यात नेवासा शहराचा १० ते १५ दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नळाला पाणी येत नसल्याने महिलांना ऐन पावसाळ्यात डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याने दिवसाआड पिण्याचे पाणी मिळावे या मागणीसाठी नेवासा नगरपंचायत कार्यालयाच्या आवारात पाण्याने आंघोळ करून गांधीगिरी आंदोलन केले.