मनोरा: विठोली व कारपा येथे तीन अवैध दारू भट्टीवर पोलिसांचा छापा, 1 लाख 1 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, मानोरा पोलिसांची कारवाई
Manora, Washim | Jun 14, 2025
मानोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन ठिकाणी गावठी दारू भट्टीवर पोलिसांनी छापा टाकून एक लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल...