दारव्हा: नगरपरिषद निवडणुकीसाठी मंगळवार पर्यंत कुठलाही अर्ज नाही
दारव्हा नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून दिनांक 10 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्याला सुरुवात झालेली आहे. परंतु काल व आज दिनांक 11 नोव्हेंबरला कुठलाही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती दारव्हा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी विठ्ठल केदारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे मंगळवार ला दुपारी तीन वाजता दरम्यान माध्यमाना दिलेली आहे.