मेहकर: इम्पॅक्ट बातमीचा.....
बेलगाव जिल्हा परिषदेच्या शाळेला मिळाले शिक्षक, विद्यार्थी पालकांच्या मागण्या मान्य
Mehkar, Buldhana | Sep 6, 2025
बेलगाव येथील जिल्हा परिषद शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी...